कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत कावेरीसाठी राज त्याच्या मित्राशी भांडण करतो . पाहूया या भागाची खास झलक.